मनमोहन सिंग
ते व्हीलचेअरवर आले… पीएम मोदींनी मनमोहन सिंग यांची एवढी प्रशंसा का केली ?
—
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या योगदानाचे कौतुक केले असून जेव्हाही लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा त्यांचे योगदान लक्षात ठेवले जाईल, ...