मनोहर जोशी यांचं निधन
शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
मुंबई । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, ...