मराठवाडा पॅकेज

मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींचे पॅकेज; मुख्यमंत्र्यांची घोषणा

संभाजीनगर | मराठवाडा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मराठवाड्यातील जनतेसाठी मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठे निर्णय ...