मराठा आरक्षण
छगन भुजबळना गाडी फोडण्याची धमकी; ओबीसी समाज संतापला
पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात जात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ...
धुळ्यात जरांगे पाटलांची सभा; 1 पासून मराठा समाजाचे आंदोलन
धुळे : मराठा आरक्षणप्रश्नी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांची डिसेंबरमध्ये धुळे शहरात सभा होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षणाबाबत निर्णयाची वाट पाहण्यात आली; ...
छत्रपती संभाजीराजे छगन भुजबळांवर संतापले, म्हणाले…
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. छगन भुजबळांच्या ...
सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का?, ७० पोलीस काय पाय घसरून पडले का?
जालना : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. यासाठी ओबीसी समाज एकवटला असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा मेळावा ...
आंदोलनातील गोळीबारानंतर जरांगे हिरो बनले; कुणी केलं वक्तव्य?
मुंबई : मराठा आंदोलनातील गोळीबारानंतर मनोज जरांगे पाटिल हिरो बनले. असं वक्तव्य विजय वड्डेट्टीवार यांनी केलं. तर, त्यांच्या या वक्तव्याला जरांगे पाटलांनी प्रत्त्युत्तर दिलं ...
काँग्रेस नेत्याने मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केला; वाचा काय म्हणाले
मुंबई : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर ...
सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार? मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
मुंबई : सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार ही केवळ अफवा आहे. मंत्र्यांनी शक्यतो वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत. समाजात जाती आणि धर्मांमध्ये कोणताही तेढ निर्माण होऊ न देण्याची ...
मराठा आरक्षण! ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार; एकनाथ शिंदेंचं म्हणणं काय?
मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील भारत ...
मराठा आरक्षण : दिवाळीनंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार
मुंबई : सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये. त्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे. आम्ही ओबीसी नेते हे खपवून ...
बीडमध्ये हिंसाचाराने झालेली राख पाहून काय म्हणाले छगन भुजबळ?
बीड : गेल्या आठवड्यात बीडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी हिंसाचारानंतरच्या परिस्थितीची पाहणी केली. ...