मराठी रंगभूमी दिवस

जळगावमध्ये बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

जळगाव : जळगाव शहर बालगंधर्वांची प्रथम कर्मभूमी म्हणून जळगाव ओळखले जाते. त्यामुळे रंगभूमी दिनाच्या दिवशी नटेश्वर व रंगभूमीसोबतच बालगंधर्वांचे स्मरण जळगावकर कलावंतांनी करणे ओघाने येते. ...