महागाव

यवतमाळ : पुरात ४५ जण अडकले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल

तरुण भारत लाईव्ह । यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीच्या संगमावरील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. ...