महायुती मेळावा

जळगावात आज महायुतीचा पहिला मेळावा, उपस्थित असणार तीन मंत्री

जळगाव : जळगाव लोकसभेच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ आज मंगळवारी संध्याकाळी 06:15 वाजता आदित्य लॉन, एम आय डी सी, रेमंड चौक जवळ ...