महाराष्ट्रातील राजकारण
अर्धा पक्ष सत्तेत तर अर्धा पक्ष बाहेर; वाचा काय म्हणाले राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधीच पाहिली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल ...