महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या उपक्रमांतून विदेशामध्ये रोजगार मिळविण्याची सुवर्ण संधी

जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात ...