महाराष्ट्र पोलीस भरती
महाराष्ट्रात 17 हजार पोलीस शिपायांची भरती प्रक्रियेला सुरुवात ; कसा आणि कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी 17 हजार पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा झाली होती. परंतु भरती प्रक्रिया जाहीर होत नव्हती. अशातच आता राज्यभरात पोलीस शिपाई ...