महाराष्ट्र बोर्ड
अखेर प्रतिक्षा संपली! महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीचा निकाला उद्या लागणार
महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर ...