महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1333 जागांसाठी जम्बो भरती; पदवीधरांना नोकरीची मोठी संधी
तरुणभारत लाईव्ह । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससीने विविध रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच ...
MPSC परीक्षेत जळगावची मनीषा उत्तीर्ण
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल (२०२२) बुधवार, २० रोजी सायंकाळी जाहीर झाला आहे. यामध्ये जळगाव येथील मनीषा रवींद्र मोराणकर ...
असिस्टंट प्रोफेसरला मिळणार 180000 रुपये पगार, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीने सहाय्यक प्राध्यापक पदांच्या अर्जांसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ...
पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मेगाभरती जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली असून पदवीधर उमेदवारांना ही सरकारी नोकरीची उत्तम संधी ठरू शकते. या भरतीद्वारे विविध ...
माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना मिळणार संधी
तरुण भारत लाईव्ह । मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर ...
मोठी बातमी! MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आयोगाने घेतला मोठा निर्णय
मुंबई : MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील ...