महाराष्ट्र

लागा तयारीला… आरोग्य विभाग पुणे अंतर्गत मोठी भरती

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : पुणे सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरभरती करण्यात येणार असून क गटातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, सार्वजनिक ...

धक्कादायक; महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा घसरला, वाचा काय म्हटलयं केंद्राच्या अहवालात

तरुण भारत लाईव्ह । पुणे : राज्यातील शालेय शिक्षणाच्या दर्जावरुन नेहमीच चर्चा होत असते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याचा दावा ...

राज्यात आज मुसळधार पाऊस बरसणार; कोणत्या भागात?

maharashtra rain update : सध्या देशातील विविध राज्यात पाऊस बरसत आहे. महाराष्ट्रातही काही भागात चांगला पाऊस पडत आहे. हवामान विभागानं आज राज्यात मुसळधार पावसाची ...

कुठे काकांनी केला अन्याय, कुठे पुतण्याने सोडली साथ

राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम राहिला नाही. कोणता नेता उद्या कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरताना दिसेल, हे सांगताच येत नाही. गेल्या वर्षभरात राज्याच्या ...

संपूर्ण देशात मान्सून झाला दाखल, राज्यात आज हवामान विभागाचा अंदाज काय आहे?

मुंबई : राज्याच्या काही भागात आज पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा ...

बळीराजा तुझ्यासाठी..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना आषाढी एकादशी निमित्ताने त्यांनी पांडुरंगाचरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुखी, समृद्धी ...

पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना IMDचा अलर्ट जारी

मुंबई : उशीरा आलेला मान्सून आता राज्यात सर्वदूर पसरत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखवला आहे. मागील दोन दिवसात मुंबई, ...

महाराष्ट्रापासून आसामपर्यंत पूर आणि पावसाने केला कहर, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Monsoon News: मुसळधार पावसामुळे देशभरातील 23 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू ते राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात 48 तासांत दाखल होणार मान्सून

पुणे । यंदा एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळात दाखल झाला असून त्याचा पुढील प्रवास सुरु आहे. दरम्यान, महाराष्ट्र्रात मान्सून कधी दाखल होईल याची शेतकरी ...

महाराष्ट्रात ठरवून घडवल्या जाताय दंगली

भुसावळ : राज्यात दंगली या ठरवून केल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी भुसावळात आयोजित पत्रकार परीषदेत ...