महाविकास आघाडी सरकार
ठाकरे सरकारच्या काळात मला तुरुगांत टाकण्याचे प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्पोट
मुंबई – गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका ...