महावितरण भरती

अशी संधी मिळणार नाही! महावितरणमध्ये तब्बल 5347 जागांसाठी जम्बो भरती

तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत विद्युत सहाय्यक या पदासाठी जम्बो भरती निघाली आहे. एकूण ...