महा संसदरत्न पुरस्कार

खासदार डॉ. हिना गावित यांना ‘महा संसदरत्न’ पुरस्कार घोषित

नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागाचे देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व करताना बजावलेली कामगिरी आणि निभावलेले अभ्यासपूर्ण नेतृत्व याची दखल घेऊन देश स्तरावरचा मानाचा ‘संसद महारत्न’ हा ...