महिला पोलीस

लाच भोवली! जळगाव जिल्हा कारागृहात दोन महिला पोलिसांसह एकाला अटक, कारवाईने खळबळ

जळगाव : येथील जिल्हा कारागृहात वारंवार लाच मागणाऱ्या दोन महिला पोलिसांसह एका पोलिसाला २ हजार रुपयांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक ...