महोम्मद सिराज

सिराजला टीम इंडिया 2 महिन्यांनंतर विसरणार तर नाही ना?, जाणून घ्या सर्व काही

मोहम्मद सिराजला पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आज प्रत्येकजण त्याच्या प्रतिभेबद्दल बोलत आहे. पण दोन महिन्यांनी त्यांचे काय होणार, हा प्रश्न ...