माझगाव डॉक

8वी ते 10वी पाससाठी माझगाव डॉकमध्ये नोकरीची संधी ; तब्बल इतक्या जागांवर भरती 

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्या अंतर्गत शिकाऊ पदांवर भरती केली जाणार आहे. ...