मान्सून

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल

मुंबई : राज्यात मान्सून कधी दाखल होईल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच हवामान विभागाने एक गुडन्यूज दिली आहे. ती म्हणजेचनैऋत्य मोसमी वारे ...

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात 48 तासांत दाखल होणार मान्सून

पुणे । यंदा एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळात दाखल झाला असून त्याचा पुढील प्रवास सुरु आहे. दरम्यान, महाराष्ट्र्रात मान्सून कधी दाखल होईल याची शेतकरी ...

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; चक्रीवादळ आणि मान्सूनची अशी आहे स्थिती

पुणे : एकीकडे मान्सूने वेग धरला असून दुसरीकडे यंदाच्या पहिल्या चक्रीवादळानेही आज रौद्ररुप घेतलं आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली ...

आनंदाची बातमी; केरळात मान्सूनची दमदार हजेरी

केरळ : आठवडाभर विलंबाने का होईना पण मान्सून अखेर केरळमध्ये पोहोचला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज प्रवेश केला. हवामान विभागाने ही माहिती दिली ...

मान्सूनबाबत गुड न्यूज; पुढील ४८ तासांत…

मुंबई : अरबी समुद्रात एकीकडे बिपरजॉय हे चक्रीवादळ घोंगावत असताना दुसरीकडे मान्सूनबाबत एक गुड न्यूज आली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ...

राज्यात पावसाचा नव्हे ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

पुणे : संपूर्ण देश मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतांना हवामान खात्याने राज्यात कुठे कुठे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे? याचा अंदाज गेल्या आठवड्यात वर्तविला होता. ...

मान्सूनबाबत हवामान खात्याकडून नवे अपडेट्स; या तारखेला महाराष्ट्रात बरसणार

नवी दिल्ली : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून नवे अपडेट्स जारी करण्यात आले आहे. नव्या अंदाजानुसार, केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये १ जूनला तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र ...

जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार ; IMD चा दुसरा अंदाज जाहीर

मुंबई : दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. याच दरम्यान, ...

मान्सूनसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । पुणे : मान्सून संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या वर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. मान्सूनसाठी ...

पावसाबाबत पंजाबराव डख यांनी वर्तवला अंदाज; जाणून घ्या कधी पडणार पाऊस

छत्रपती संभाजीनगर : यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही पावसाबाबतच अंदाज वर्तविला आहे. ...