मार्गदर्शन शिबिर

तृतीय पंथीयांनी शासनाच्या योजनाचा फायदा घेऊन समाजाच्या मुख्यप्रवाहात यावे !

जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव कार्यालयाच्या तृतीयपंथीयासाठी आयोजित एक दिवसीय मार्गदर्शन शिबिरात शमिभा पाटील बोलत होत्या. शासन ...