मालकीण

“कुत्र्याला आवर घाला” सांगितल्याने विधवा महिलेस बेदम मारहाण; गुन्हा दाखल

पाचोरा : कुत्र्याला आवरण्याचे सांगितल्यावरून एका विधवा महिलेस बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील भडगाव ...