मालेगाव न्यायालय

संजय राऊतांना पुराव्याविना आरोप करणं भोवलं, ‘या’ कोर्टाचा दणका

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने सुनावणीकरिता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी ...