माहिती अधिकार अर्ज
जळगावात माहिती अधिकार अर्ज टाकणार्या तरुणाला मारहाण ः आठ संशयीतांविरोधात गुन्हा
By Ganesh Wagh
—
जळगाव : शाळेबाबत माहितीचा अधिकार टाकल्याच्या कारणावरून 35 वर्षीय तरूणाला महाबळ येथील पशूवैद्यकीय दवाखान्याजवळील अंडा-पावच्या गाडीवर आठ संशयीतांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना ...