मुंबई प्रवास
आता जळगावकरांचा मुंबई प्रवास ‘सुपरफास्ट’ होणार ; लवकरच विमानसेवेला प्रारंभ
जळगाव । जळगावकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जळगाव विमानतळावरून लवकरच जळगाव-मुंबईसाठी विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान सेवा ...