मुंबई Airplane

मुंबईत अचानक विमान कोसळलं, अपघातानंतर झाले दोन तुकडे

मुंबई : विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळलं. या प्लेनमध्ये सहा जण होते. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर विमानाचे ...