मुंबई
मुंबई पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू
तरुण भारत लाईव्ह । १७ मार्च २०२३ । मुंबई पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कारने मागून ट्रकला धडक दिल्यामुळे हा ...
मुंबईत मालिकेच्या सेटला भीषण आग; अनेक कलाकार अडकले
तरुण भारत लाईव्ह ।१० मार्च २०२३। मुंबईतील गोरेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. फिल्मसिटीतील एका टीव्ही मालिकेच्या सेटला भीषण आग लागल्याची घटना समोर आली ...
मास्टर- ब्लास्टर यांना ५०व्या वाढदिवशी MCA कडून मिळणार मोठं गिफ्ट
तरुण भारत लाईव्ह । २८ फेब्रुवारी २०२३। क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. येत्या २४ एप्रिलला सचिन तेंडुलकर ५०वा वाढदिवस ...
मुंबई महापालिकेअंतर्गत मोठी भरती; ‘असा’ करा अर्ज
तरुण भारत लाईव्ह । २८ फेब्रुवारी २०२३। नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत 12वी पास असलेल्यांसाठी मोठी भरती निघाली आहे. परिचारिका ...
मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात; ४ वर्षीय कार्तिकचा करुण अंत
तरुण भारत लाईव्ह ।२३ फेब्रुवारी २०२३। मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव फाटा येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक ...
सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन
तरुण भारत लाईव्ह ।१८ फेब्रुवारी २०२३। बॉलीवूड मधून एक वाईट बातमी समोर येतेय. आपल्या अभिनयाने ओटीटी विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेता शाहनवाज प्रधान यांचे निधन ...
पोलिस होण्याचे स्वप्न भंगले; १६०० मीटर धावल्यानंतर तरुणाचा मृत्यू
तरुण भारत लाईव्ह ।१८ फेब्रुवारी २०२३। वाशीम मधून एक हृदयद्रावक घटना समोर येतेय. मुंबईच्या कलिना येथे चालक पदाच्या ९९४ जागांसाठी सध्या भरती घेतली जात ...
मोठी बातमी! क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर दगडफेक
तरुण भारत लाईव्ह ।१६ फेब्रुवारी २०२३। मुंबई मधून एक बातमी समोर येतेय टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली ...
समृद्धी महामार्गावर लवकरच मिळणार ‘या’ सुविधा
तरुण भारत लाईव्ह ।११ फेब्रुवारी २०२३। समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीदरम्यान मागीलवर्षी सुरू झाला. आता समृद्धी महामार्गावर लवकरच या ठिकाणी विशेष सुविधा ...
चटकदार बटाटा शेव पुरी; घरी नक्की ट्राय करा
तरुण भारत लाईव्ह ।०५ फेब्रुवारी २०२३। मुंबईची प्रसिध्द बटाटा शेव पुरी सगळ्यांनाच खूप आवडते. सगळेच खुप आनंदाने खाणे पसंत करतात. हे घरी बनविणे सोपे ...