मुख्यमंत्रीपद
तुरुंगात असलेले केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का देणार नाहीत ?
—
अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांना सोमवारी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या ...