मुख्यमंत्रीपदाच्या चेहेर्‍यांचीही चर्चा

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : राज्यात होणार्‍या विधानसभा आणि देशात होणार्‍या लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहेत. आघाडी-युतीची चर्चा सुरू झालेली असताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहेर्‍यांचीही चर्चा पाहायला मिळत ...