मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
महाराष्ट्रातील ज्येष्ठांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी नव्या योजनेची घोषणा
मुंबई । महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या ...