मुख्यमंत्री शेतात

एकनाथ शिंदे रमले पुन्हा शेतात; दुचाकीवरुन फेरफटका

साताराः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांपासून मूळ गावी गेलेले आहेत. तिथे त्यांनी शेतीत काम केलं, जनता दरबार भरवला आणि थेट दुचाकीवरुन रपेट ...