मुख्यमंत्र्यांना शिविगाळ
मुख्यमंत्र्यांना शिविगाळ करणं भोवलं; माजी महापौरांना अटक
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणं ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना चांगलेच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्यामुळे ...