मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे परिसंवाद

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे परिसंवादाचे आयोजन

जळगाव : भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘तृतीयपंथी ...