मुजोरी

वाळू माफियांची मुजोरी : मुक्ताईनगरातील पोलिस ठाणे आवारातून लांबवला वाळूचा डंपर

भुसावळ (गणेश वाघ) : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या डंपरचा महसूल पथकाने सिनेस्टाईल वरणगाव ते मुक्ताईनगरदरम्यान पाठलाग करून डंपर मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या आवारात लावले मात्र ...