मुझे चलते जाना है

‘मुझे चलते जाना है…’ पहा 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपाच्या प्लॅनची झलक!

नवी दिल्ली : भाजपने 2024 मध्ये होणार्‍या आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपला प्लॅन अ‍ॅनिमेटेड व्हिडिओद्वारे सांगितला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने आपल्या प्लॅनची झलकही दाखवली ...