मृत्यू

Crime News : सार्वजनिक ठिकाणी दोन जणांना घातल्या गोळ्या; जमावाने पकडले अन् केली बेदम मारहाण

गावकऱ्यांच्या जमावाने एका तरुणाची बेदम मारहाण केली. दोन तरुणांवर गोळ्या झाडून हा तरुण पळून जात होता. कुख्यात गुन्हेगार भूषण शर्मा असे मृताचे नाव असून ...

दुर्दैवी! साफसफाई करताना अचानक प्रौढासोबत घडलं अघटित, जळगावातील घटना

जळगाव :  घरात दिवाळीची साफसफाई करत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात  घडली. उल्हासराव चंद्रराव पाटील (५२) ...

दुर्दैवी! अख्ख कुटुंब शेतात, दीड वर्षीय बालिकाला खेळण्यासाठी सोडले; पण… घटनेनं हळहळ

धुळे : बादलीत बुडून एका दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील तिखी गावाजवळील गोपाळनगर वस्तीत गुरुवारी घडली. रागिणी रवींद्र ठाकरे असे ...

गाझामध्ये मारला गेला भारतीय वंशाचा तरुण, इस्रायलसाठी लढला; अख्ख शहर दु:खी

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू होऊन आता एक महिना पूर्ण होत आहे. या महायुद्धात इस्रायल आणि हमास हे दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले ...

दुर्दैवी! सकाळची वेळ, घराची साफसाफाई करत होता, अचानक तरुणासोबत काय घडलं?

जळगाव : घराची साफसाफाई करताना विजेचा धक्का लागल्याने १६ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. जळगाव शहरातील गणेश कॉलनीत आज १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ...

विजेचा शाॅक लागल्याने तीन म्हशींचा जागीच मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : गावठाण जागेत म्हशी चरत असताना अचानक विजेचा धक्का लागून तीन म्हशी जागेवरच ठार झाल्या. पारोळा तालुक्यातील कंकराज येथे दुपारच्या सुमारास ही घटना ...

विवाहित महिलेने स्वतःला पेटवून घेतले, 2 मुलांनाही… गावात शोककळा

जमीन विकण्यावरून पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीने आपल्या दोन मुलांसह स्वतःला पेटवून घेतले. या आगीत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. ...

दुर्दैवी! लेफ्टनंट कर्नल होण्याचं स्वप्न अधुरच राहिलं, कुटुंबीयांची सरकारकडे मोठी मागणी

जळगाव : लेफ्टनंट कर्नल पदाच स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. प्रथम (यश) गोरख महाले (२२) असे ...

ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरला चिरडले; जळगावातीळ घटना

जळगाव : ट्रक खाली झोपलेल्या क्लिनरचा चिरडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवार, १८ रोजी दुपारी २ वा. एमआयडीसीमध्ये घडली. दीपक विनोद मेढे (३८, रा. ...

दुपारची वेळ, घरातून निघाला तो परतलाच नाही; कुटुंबीयांची अवस्था बिकट

जळगाव : नदी पात्रात पाय घसरून पडल्याने सहावीत शिकणाऱ्या बालकाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला.  वैभव नरेंद्र पाटील (वय १२) असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. ...