मॅसेज

तुम्हालाही इमर्जन्सी अलर्ट मॅसेज आलाय का? काळजी करू नका, सत्य जाणून घ्या…

देशातील लाखो नागरिकांचे आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता फोन वाजले. जो तो त्याच्या कामात गुंग असताना अनेक नागरिकांच्या मोबाईलची रिंग वाजली. तुमच्या पण फोनवर ...