मोईन खान

Moeen Khan : विश्वचषकापूर्वी बाबर आझमवर हल्लाबोल, म्हणाले “पुन्हा पुन्हा…”

विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ यावेळी विजेतेपद मिळवून 31 वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. ...