यंत्र इंडिया लिमिटेड

10वी उत्तीर्ण आहात का? भारत सरकारच्या कंपनीत ३८८३ जागांवर भरती, असा करा अर्ज..

सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आलीय. तब्बल ३८८३ रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा ...