यमुना नदी

यमुना नदीत IGL ची गॅस पाइपलाइन फुटली, पाण्याचा झरा सुमारे ४० फुटांपर्यंत…

बागपतच्या छपरौली पोलीस स्टेशन हद्दीतील यमुना नदीत IGL कंपनीची गॅस पाइपलाइन अचानक फुटली. गॅस पाईपलाईन फुटल्याने यमुना नदीत पाण्याचा झरा सुमारे ४० फुटांपर्यंत वाहू ...