युसूफ पठाण

टीम इंडिया आणि आयपीएलनंतर राजकारणात विजयी पदार्पण करणार युसूफ ?

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. पक्ष हळूहळू त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. रविवारी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसनेही ...