येव्हनी प्रिगोझिन
केवळ वॅगनर ग्रुपचे प्रमुखच नाही, तर हे 5 फायटरही पुतीन यांच्यासाठी आव्हान बनले?
—
रशियाच्या खासगी लष्कर वॅगनर ग्रुपने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पाठीत वार केले. मात्र बऱ्याच गदारोळानंतर तोडगा निघाला. दक्षिणेकडील रशियन शहर रोस्तोव-ऑन-डॉन वॅगनर ग्रुपचे प्रमुख ...