रमेश बैस
नव्या राज्यपालांकडून राज्य सरकारचं कौतुक; वाचा काय म्हणाले…
मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं ...