रमेश बैस Narahari Jirwal
Narhari Zirwal : 24 आमदारांना घेऊन राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या
—
मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्यपालांची आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यावेळी 24 आमदार त्यांच्यासोबत होते. त्यामुळे राज्यपालांची भेट घेण्यामागचे कारण ...