रमेश मोरे
Nandurbar News : संत गाडगेबाबा धोबी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश मोरे यांची नियुक्ती
—
(वैभव करवंदकर) नंदुरबार : महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी रमेश तुकाराम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील सामाजिक ...