रयतेचा राजा महानाट्य
रयतेचा राजा महानाट्य,महिलाचे शिवकालीन खेळ, ढोलपथक सादरीकरण, महाआरतीतून शिवप्रेमिंचा जल्लोष
—
चाळीसगाव : खासदार सांस्कृतिक महोत्सवातून विविध कार्यक्रमातून चाळीसगावकरांसाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला. खासदार उन्मेशदादा पाटील व सौ.संपदाताई पाटील यांच्या माध्यमातुन रयतेचा राजा ...