राजकीय प्रचार

मुलांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रचारापासून दूर ठेवा, निवडणूक आयोगाचे निर्देश

देशात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यादृष्टीने प्रचाराचा कालावधीही सुरू झाला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, ...