राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण, ‘या’ लोकांना केले आवाहन

नवी दिल्ली : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. सिंग यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून ...