राजमल लखीचंद ज्वेलर्सं
आरएलच्या मालमत्तांवर ईडीची टाच ; तब्बल 315 कोटींची मालमत्ता केली जप्त
जळगाव \ मुंबई । ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्संच्या विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीने विविध ठिकाणच्या 70 मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्याने एकच खळबळ उडाली ...