राजश्री राठोड
नंदुरबारच्या दोन विद्यार्थिनींची आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी निवड
—
नंदुरबार : आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल संघटनेच्यावतीने जागतिक स्तरावर युरोपातील फिनलँड या देशात दि.८ ते १४ मे २०२४ दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेकरिता भारतातील दहा ...